\

पैसे परत मिळाले नाही

Complain ID : CCN036415   42  

Payment Complaint Complaint Date: December 8, 2023
  • State :  Maharashtra
  • City :  Virar
  • Address: Ladku Plaza, Agashi Rd, Olanda Naka, Bolinj, Virar West, Virar, Maharashtra 401301
मी 30 November रोजी Rockstar Nova cenema विरार वेस्ट इथे संध्याकाळी 7 वाजता शो च्या 3 तिकीट बुक केल्या होत्या. जेव्हा मी तिथे गेले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं आमच्या इथे संध्याकाळी असलेल्या शो रद्द करणार आहे कारण बुकिंग जास्त झाली नव्हती. त्यांनी मला विचारलं 8. 30 चा शो चालेल का पण मला ज्या सीट पाहिजे होत्या त्या न मिळाल्यामुळे मी नाही म्हटलं, आणि त्यामुळे तिथल्या स्टाफ मध्ये आणि माझ्या मध्ये थोडा वाद झाला. नंतर मी त्यांना सांगितलं माझं बुकींग रद्द करा. त्यांनी माझं बुकींग रद्द केलं व मला म्हणाले पुढील 7-8 दिवसांमध्ये मला माझे पैसे परत मिळतील. आमचा जेव्हा वाद झाला तेव्हा मी त्यांना बोलली की मी तुम्हाला वाईट रिव्ह्यू आणि रेटिंग देणार त्यावर त्यांचा कर्मचारी जो तिथला अधिकारी असल्याच सांगत होता, तो म्हणाला की तुम्हाला काय द्यायचा आहे तो रिव्ह्यू द्या. यावर मी त्यांना त्याच्या नावासह वाईट रिव्ह्यू दिला. आज 8 December la mi संध्याकाळी theater मध्ये कॉल करून विचारलं की माझे पैसे अजून परत नाही आले. यावर त्यांचा एक अधिकारी मला बोलला की तुम्ही वाईट रिव्ह्यू दिल्यामुळे आम्ही तुमचे पैसे परत करणार नाही, यावर मी त्यांना पोलिस तक्रार करेन असं जेव्हा सांगितलं तर ते मला बोलले तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही तुमचे पैसे परत नाही करणार. तुम्हाला इथे याव लागेल. वाद करून त्यांनी माझा फोन खूप वेळा कट केला. आणि मला माझे पैस अजून परत नाही केले. कृपया मला माझे पैसे परत करण्यात मदत करा
Complaint Against : Rockstar Nova cinema Virar West

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    Write your Consumer Complaints at forum, talk to members having similar complaints. Consumer Court, Consumer Complaint, Help to file Consumer Complaint Court, Address of Consumer Courts, Complaint against mobile phone service Online Consumer Complaint, Complaint against government department How to trap a bribe seeker Complaint.