Indusind बँक जळगाव ने इन्शुरन्स पोलिसी काढून केलीली फसवणूक.
Complain ID : CCN032878 28
Banks Complaint
Complaint Date: July 24, 2018
- State : Maharashtra
- City : Pune
- Address: 404,Heritage Society,policy Colony,rahatani 411017
माननीय महोदय,
मी चंद्रशेखर पाटील रा.अमळनेर. मी आपल्या बँके कडून 2016 साली हुंडाई xcent या वाहन साठी कर्ज घेतले होते,2016 ऑक्टोबर पासून मी आपला ग्राहक आहे तसेच मी सर्व हफ्ते वेळेवर भरतो आहे,
इन्शुरन्स पोलिसी काढणं हे बँकेचं काम आहे की कंपनी शोरूम च?
हुंडाई शोरूम जळगांव यांनी चुकून 2016 ऑक्टोबर मध्ये माझ्या हुंडाई xcent या गाडीची private इन्शुरन्स पोलिसी काढली जेव्हा की माझ्या गाडीचं नोंदणी ही tourist परवानाची होती,
डिसेंबर 2016 ला माझ्या हुंडाई xcent चा अपघात झाला जेव्हा मी गाडी वर असलेला इन्शुरन्स क्लेम करायला गेलो तेव्हा मला समजले की हुंडाई शोरूम जळगांव यांनी माझ्या हुंडाई xcent चा इन्शुरन्स चुकीचा काढला आहे तेव्हा ती चुकी मी हुंडाई शोरूम जळगांव ला निदर्शनास आणून दिली त्यांनी पण चुकी मान्य करून मला टुरिस्ट परवानाची इन्शुरन्स पोलिसी काढून दिली ती (फेब्रुवारी 2017 ते फेब्रुवारी 2018 या मुदतीची )व सर्व रक्कम ही त्यांनीच भरली,
हे सर्व झाल असताना बँकेने ऑक्टोबर 2017 मध्ये माझी कोणतीही परवानगी न घेता माझ्या हुंडाई xcent या गाडीची इन्शुरन्स पोलिसी काढली व परत private पोलिसी काढण्याचं प्रताप केला आणि सदर पोलिसी ची रक्कम माझ्या हुंडाई xcent च्या कर्ज च्या हफ्ते मध्ये वसूल करत गेले,
बेकायदेशीर नोटीस पाठवून मला व माझ्या परिवारास मानसिक त्रास का देण्यात येत आहे?
मला खलील प्रश्न ची उत्तर मिळावीत नाहीतर मी आपल्या Indusind बँक विरुद्ध ग्राहक संरक्षण मंच कडे आपली तक्रार करणार आहे.
1) बँकेला माझ्या हुंडाई xcent चा इन्शुरन्स काढण्यासाठी कोणी परवानगी दिली ??
2) चुकीची इन्शुरन्स पोलिसी काढून पोलिसी ची रक्कम माझ्या कर्ज हफ्ते मधून कोणाला विचारून वसूल करण्यात येते आहे??
3) वकिलाची नोटीस पाठवून मला व माझ्या परिवारास मानसिक त्रास का देण्यात येत आहे??
4)माझ्या कडून वसूल केलेले इन्शुरन्स पोलिसी चे पैसे तुमच्या कडे जमा आहेत,माझी फसवणूक केली व मला वकिलाची नोटीस पाठवून मला व माझ्या परिवारास मानसिक त्रास दिल्याबद्दल मला नुकसान भरपाई म्हणून 50,000/- द्यावे.
5) मला नुकसान भरपाई न केल्यास मी माझ्या हुंडाई xcent चे कर्ज हफ्ते भरणार नाही याला बँक जबाबदार असेल.
6)बँकेने नोटीस पाठवून जो मानसिक त्रास देत आहे त्या मुळे जर माझे किंवा माझ्या परिवारातील कोणाचे काही बरे वाईट झाल्यास याला जळगाव Indusind बँक चा शाखाधिकारी व बँक हे दोन्ही जबाबदार असतील.

Related complaints
-
Bajaj Auto finance charge the ecs from my accountmohan ganpat jadhav / Banks Complaint June 21, 2018 / Pune / Maharashtrahonb'le sir, i am mohan ganpat jadhav, residing at panchtara nagar, akurdi, pune 411035. sir my account in saraswat bank account no. 064200100011915. ... -
Requested Money Withdrawal Issue from ATM located at Kavar Nagar Amravati MHManish Yekhande / Banks Complaint June 16, 2018 / Amravati / Maharashtramy father went to ATM located at Kavar Nagar Amravati MH and entered amount of 14000 Rs.to withdraw.He waited for 15 min at ATM but that amount is not... -
WRONG IMPS TRANSFER ISSU COMPLAINT AGAINST HDFC BANKAMRUTA SHINGRUPE / Banks Complaint May 17, 2018 / Palghar / MaharashtraThis is Ms. Amruta Shingrupe, Saving Account Holder in HDFC Nalasopara west branch.(#50100133954542) I need your immediate attention for my refund of ... -
ICICI Bank - Amount not refunded for failed transactionRashmi Singh / Banks Complaint May 10, 2018 / Mumbai / MaharashtraHi, I have been facing issues dealing with ICICI bank with debit card transaction and internet banking. The transaction was made in feb 2018, I reache... -
Complain ICICI BANK less withdraw of money from atmkamlesh . b Rangari / Banks Complaint March 21, 2018 / Mumbai / MaharashtraSub: Less withdrawal of amount from ATM. Dear Sir, As reported to you on 14.02.18 at about 2:18 p.m. regarding the incidence happened with me while wi... -
Fraud complain Opening of SIPs from SBI Hata GorakhpurHemant Sable / Banks Complaint March 15, 2018 / Pune / MaharashtraSir/Madam, I was planning for some SIP in SBI. I had opened folio on SBIMF website on 29 January 18. However I did not invest in any mutual funds. But...
Complaints
Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply