श्री डेव्हलपर्स तर्फे चालक वैभव कोगनोळे यांनी दिलेल्या जाहिरातीप्रमाणे भोर तालुक्यामधील गाव ताम्भाड

Complain ID : CCN033718   67  

Land Developer Complaint Complaint Date: September 7, 2018
Modified date: September 18, 2018
  • State :  Maharashtra
  • City :  Pune
  • Address: Sr.no.59/1A/2/2, Saisagar Colony Rahatani. Pune
श्री डेव्हलपर्स तर्फे चालक वैभव कोगनोळे यांनी दिलेल्या जाहिरातीप्रमाणे भोर तालुक्यामधील गाव ताम्भाड येथील डेव्हलप केलेले प्लॉट रुपये २८५०० प्रती गुंठा प्रमाणे देण्याचे ठरले त्याप्रमाणे १६ गुंठे जागा घेण्याचे ठरले , परंतू कागद पत्राची पूर्तता नसल्याने सदरील बुकिग गाव मोहरी येथे दिले तेथे भाव रुपये ४२१५० प्रती गुंठा प्रमाणे देण्याचे ठरले . त्या प्रमाणे एकूण रु 268626.00 दिलेले असून आज ऑक्टोबर २०१५ पासून आजपर्यत जागा ताब्यात दिलेली नसून सदरील ऑफिस बंद केलेले आहे . व मला माझे पैसे घेउन जागा दिलेली नाही . अशी ग्राहक मंचाकडे माझी कायदेशीर तक्रार आहे
Complaint Against / To: vaibhav kognole

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply