श्रीकृपा केबल नेटवर्क प्रोपा. व्ही. बी. हरणे हे सेवा देत नसल्याबाबत

Complain ID : CCN052312   20  

Complaint Complaint Date: May 13, 2021
महोदय,
मी अमोल दिनकरराव सांगोले रा. नायगांव ता. दर्यापूर जि. अमरावती आपणास कळतो की, दर्यापूर न्यायालया अंतर्गत श्रीकृपा केबल नेटवर्क शिंगणापूर ता. दर्यापूर र. जी. नं. 138/3013(अम) प्रोपा. व्हि. बी. हरणे मोबाईल क्रमांक-9960320946/9890029201 हे गेल्या तिन वर्षापासुन केबल नेटवर्क चालवत आहेत त्यांनी माझे घरी UN केबल CATVISION CCR-443HC बॉक्स बसवला आणि सेवा देत होते मात्र त्यांना फेबुवारी महिन्यापासुन सेवा देणे अचानक बंद केल्यामुळे त्यांना वारंवार दुरघ्वनी व्दारे संपर्क केला असता त्यांनी सांगीतले की मी आला त्या कंपनीचे कामे करणे बंद केले असुन आला जियो या नावाच्या कंपनीचे कामे करत आहे जर तुम्हा जियो या कंपनीचा बॉक्स खरेदी करायचा असेल तर तुमच्या गावामधील 10 लोक जमवा . मी त्यांना म्हटले की मी 10 लोक जमवत नाही तुम्ही सेवा देता की नाही त्यावर ते बोलेले की मी सेवा देत नाही तेव्हा मी त्यांना म्हटले की आपण सेवा देत नसाल हि तुमची मर्जी आहे पण माझे खरी UN केबल CATVISION CCR-443HC बॉक्स बसवला त्यांचे 2000/- परत करा व तो बॉक्स घेऊन जा तर त्यांनी बॉक्स् नेण्यास नकार दिला श्री. हरणे हे सेवा देण्याकरीता तयार नसुन बॉस्क नेण्यास ही तयार नाही माझी आपणास एवढीच विनंती आहे की, त्यांनी त्यांचा बॉक्स परत न्हावा व मला माझे पैसे परत करावे ही विनंती. तरी मला न्याय मिळावा हि विनंती.
Complaint Against / To: श्रीकृपा केबल नेटवर्क प्रोपा. व्ही. बी. हरणे

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.