विषय: नियोजित वेळाप्रकानुसार उरण आगारातून उरण पनवेल बस सोडण्या,त येत नसल्याने तक्रार महोदय

Complain ID : CCN040732   25  

Travel Complaint Complaint Date: August 21, 2019
  • State :  Maharashtra
  • City :  Uran
  • Address: At Pos- Karanja, Tal - Uran , Dist- Raigad
प्रति
आगार वयस्थापक,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,
उरण आगार
विषय: नियोजित वेळाप्रकानुसार उरण आगारातून उरण पनवेल बस सोडण्यात येत नसल्याने तक्रार
महोदय
नमस्कार आम्ही आम्ही उरण पनवेल उरण असा प्रवास करणारे सर्व प्रवासी आपल्यावर सुविधेमुळे त्रस्त होऊन एकत्रितरीत्या तक्रार अर्ज सादर करीत आहोत महोदय दररोज आम्ही प्रवासी तासन्तास बसची वाट बघत पनवेल स्थानकावर उभे असतो परंतु काहीवेळेत येत नाही परिणामी संध्याकाळी 7.30 नंतर प्रवास करणे त्रासदायक होऊन जाते शाळा डेपो मध्ये फोन करून विचारले असता सांगण्यात येते की बस डेपो मधून सोडण्यात आली आहे पण ट्रॅफिक मध्ये अडकली आहे असे सांगितले जाते हे निव्वळ खोटं आहे बस नसल्या करणे आम्हीं नाव्हा , आवरा ,केलवणा जाणाऱ्या गाड्या मार्गे वाया वाया प्रवास करतो पण आम्हाला कधी ट्रॅफिक नाही मिळाली तरी विद्यार्थी, आणि नोकर वर्गाचा वेळ वाया जात आहे आम्ही प्रवासी आपणास कळवू इच्छितो की ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर आम्ही प्रवासी संघटनेच्या मदतीने इतर राजकीय पक्षांच्या व प्रवासी महामंडळा च्या विरोधात कठोर पावले उचलू



सर्व प्रवासी
Complaint Against / To: Uran and Panvel bus depo

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.