Online

Complain ID : CCN044925   84  

Online Fraud Complaint Complaint Date: April 27, 2020
  • State :  Maharashtra
  • City :  Sangamner
  • Address: 611 Bajar Peth Sangamner District Ahemadhnagar Maharastra
काही दिवसापूर्वी मी माझे टरबूज विकण्यासाठी फेसबुकवर वेगवेगळ्या ग्रुप वर जाहिरात टाकली होती त्यानुसार मला टरबूज खरेदीसाठी एक फोन आला फोनवरील व्यक्ती स्वतःला मिलिटरी मध्ये मेजर आहे असे सांगत होती , 15 टन टरबूज हवा आहे सर्व टरबूज हे सैन्यासाठी व गरिबांना वाटण्यासाठी पाहिजेल आहे असं त्याचं म्हणणं होतं मी त्यांना एकूण किंमत सांगितली समोरील व्यक्तीने एक रुपया सुद्धा कमी केला नाही मला मनात येते च संशय आला काहीतरी गडबड आहे .. मग त्या व्यक्तीने तुम्हाला मी आत्ता एडवांस पेमेंट ऑनलाईन ट्रान्सफर करतो त्यासाठी तुमचा गुगल पे ऑन करा आणि ऑनलाइन या (विश्वास बसण्यासाठी समोरच्या व्यक्तीने स्वतःचा आधार कार्ड कॅन्टींग कार्ड मिलिटरी तले फोटो या सर्व गोष्टी मला व्हाट्सअप केला ज्या फेक होत्या) नंतर समोरील व्यक्तीने मला क्यूआर कोड पाठवला आणि तो एक्सेप्ट करायला लावला मी त्यांना सांगितले माझी बॅटरी लो आहे मी उद्या फोन करतो नंतर मग मी युट्यूब वर गुगल पे आणि फोन पे संदर्भातील सर्व व्हिडिओ बघितले बरसे व्हिडिओ माझ्यासोबत घटत असलेल्या घटनांशी मिळतेजुळते निघाले समोरचा व्यक्ती हा froud असल्याचे माझ्या लक्षात आले .. जर मी त्याचा क्यूआर कोड एक्सेप्ट केला असता तर माझ्या अकाऊंट चे सगळे पैसे त्याच्या अकाउंट ला गेले असते.
Complaint Against / To: Manjeet Singh

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply