सिगणल प्रोब्लेम

Complain ID : CCN046435   57  

DTH TV Complaint Complaint Date: July 12, 2020
  • State :  Maharashtra
  • Address: घर नंबर D 32 गरीब जनता नगर स्टील गोडाऊन कडपरेड मुंबई 5
मी दिनाक 6,7,2020 या रोजी कंप्लेंट केली असून कोण्ही ही आलेलं नाही आणि रिचार्ज करण्याकरता फोन करतात चालू झाल्या शिवाय रिचार्ज कसा करणार मी काही तेकानिशन प्रोब्लेम सोल करून देत नाही फक्त फोन करता आणि बोल बच्चन देतात आया येतो उद्या येतो संध्यकली येतो विजित करता पण कोण्ही येत नाही नवीन कनेक्शन करता लगेच येतात ह्याचा काय उपयोग जुन्या कष्टंबरला.चांगली सेवा द्या नंतर नवीन लोकांना सेवा द्या इसको लगा डाला तो लाईफ झिंगा लाला हे काय आहे

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply