नास्ता चा टपरीवर घरगुती गॅस चा मोठेया प्रमाणात गैर वापर करत आहे, शिवराय चहा पॉईंट

Complain ID : CCN031860   85  

Customer Support Complaint Complaint Date: May 18, 2018
Modified date: May 25, 2018
स्थानिक माईंदे चौक, यवतमाळ येथे चहा, , नास्ता चा टपरीवर घरगुती गॅस चा मोठेया प्रमाणात गैर वापर करत आहे, शिवराय चहा पॉईंट, महालक्समी नास्ता, आणि इतरही काही टप्रेया वर घरगुती गॅस वापर होत असलेल्या मुळे आम्ही स्थानिक रहिवाशी ना जीवाचा धोका निर्माण झाला आहे, तरी आपणास आम्ही विनंती आहे की या वर कडक व दंडनिय कारवाई करावी..
Complaint Against / To: Hp gas

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply