मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत झालेली फसवणूक
Complain ID : CCN064316 0
Sarkari Yojna
Complaint Date: February 27, 2026
- State : Maharashtra
- City : Kurduvadi
- Address: Ap Padsali Tal Madha Dist Solapur
मी बिभीषण भिमराव मुटकुळे, मु. पो. पडसाळी ता.माढा, जि- सोलापूर्झ येथील शेतकरी असून मी मागेल त्याला सौर कृषी पंप योजने मधून सोलर पंप घेतलेला आहेझ माझा ग्राहक क्रमांक MT4424500260937 हा आहे, मला पंप मिळून एक वर्ष होत आले तरीही अजून पंप व्यवस्थित सुरू करून दिला नाही, पूर्ण कशमेतेने पंप पाणी देत नाही, किंवा सुरूच होत नाही, सुरुवाती पासून प्रॉब्लेम आहे, वेळोवेळी तक्रार करून ही अजून माझा प्रॉब्लेम दुरुस्त करून दिला नाही. त्यामुळे माझ्या शेतामध्ये आर्थिक नुकसान होत आहे. तरीही Kosol कंपनी याची दखल घेत नाही. आपण आम्हाला न्याय द्यावा. एका वर्षामध्ये मला पेरू ची बाग पाण्याअभावी काढून टाकावी लागली. ऊस आणि कांदे पिकाचे ही नुकसान झाले. या वर्षामध्ये माझे जवळ जवळ 10 ते 15 लाखाचे उत्पन्न होणार होते ते यांच्या चुकीमुळे झाले नाही. अजून ही पंप दुरुस्त करून देत नाहीत किंवा बदलून ही देत नाहीत.
मोबाईल नंबर. 9922469717
मोबाईल नंबर. 9922469717
Related complaints
-
About 24 hr. Working camera arrangementsManohar Prataprao Bagul. / Sarkari Yojna September 19, 2021 / Nashik / Maharashtraआदरणीय महोदय ,आदरपूर्वक नमस्कार , मराठी असल्याने, मराठी मधून विचार मांडत आहे. सर ,जर चार चाकी वाहनांच्या, पुढच्या आणि मागच्या बाजूला, किमान 24 तासाचे ... -
LPG subsidy not receiving in accountAshwini / Sarkari Yojna February 15, 2020 / Nagapur / Maharashtraconsumer no. 34316 I am subscriber of Indane LPG, register in Sarang Gas Agency Reshimbagh Nagpur. My addhar is linked to my Account same document sub... -
माझा तिसऱ्या वर्षाचा निकाल अजुनही लागलेला नाही त्यामुळे मला पुढील शिक्षणासाठी खुपAmar Muneshwar / Sarkari Yojna August 13, 2019 / Kalyan-Dombivali / Maharashtraमाझा तिसऱ्या वर्षाचा निकाल अजुनही लागलेला नाही त्यामुळे मला पुढील शिक्षणासाठी खुप अडचणी येत असून पुढील शिक्षण सोडून देण्याची इच्छा होत आहे निकालामुळे ... -
School not allowed to getting admission on transfer basismenakshi / Sarkari Yojna July 16, 2019 / Panvel / MaharashtraMy daughter Kv student class 5 not allowed admission in Kv Panvel being Kv transfer case only. Trying since one and half month but no response from an... -
PMAY Customer care not responding - PMAY customer careAbhay T Joshi / Sarkari Yojna December 30, 2018 / Mumbai / MaharashtraThis is to bring to your kind notice that after repeated efforts for weeks the toll free numbers provided for the PMAY Customer care just don't respon... -
Subsidy of Toilet, built toilet before 3months but 2nd installment are not receiveSANJAY RANGANATH FULWARE / Sarkari Yojna February 21, 2017 / Thane / MaharashtraDear Sir I built toilet before 3months but 2nd installment are not receive. Please as soon as possible track this subsidy payment send department. And...
Complaints
Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply