About 24 hr. Working camera arrangements
Complain ID : CCN054823 43
Sarkari Yojna
Complaint Date: September 19, 2021
- State : Maharashtra
- City : Nashik
- Address: 8 Shrimaan Aptt. Shranpur Road ,Nashik
आदरणीय महोदय ,आदरपूर्वक नमस्कार ,
मराठी असल्याने, मराठी मधून विचार मांडत आहे. सर ,जर चार चाकी वाहनांच्या, पुढच्या आणि मागच्या बाजूला, किमान 24 तासाचे चित्रीकरण साठवता येईल, या पद्धतीचे चांगल्या प्रतीचे कॅमेरे उपलब्ध करता आले, तर देशभरात जेथे जेथे वाहन असेल, तेथील, सर्वेलन्स चे रेकॉर्ड उपलब्ध होत राहील.
GPS यंत्रणा जशी कायम सुरू ठेवता येते, त्या धर्तीवर,कॅमेऱ्याची यंत्रणा कार्यरत ठेवता येईल.
आपण सतत नित्य नव्याचा शोध घेत असता म्हणून,आपणास लिहीण्याचे धाडस केले.
आपला कृपाभीलाषी,
मनोहर प्र. बागुल
नाशिक
9422755027
मराठी असल्याने, मराठी मधून विचार मांडत आहे. सर ,जर चार चाकी वाहनांच्या, पुढच्या आणि मागच्या बाजूला, किमान 24 तासाचे चित्रीकरण साठवता येईल, या पद्धतीचे चांगल्या प्रतीचे कॅमेरे उपलब्ध करता आले, तर देशभरात जेथे जेथे वाहन असेल, तेथील, सर्वेलन्स चे रेकॉर्ड उपलब्ध होत राहील.
GPS यंत्रणा जशी कायम सुरू ठेवता येते, त्या धर्तीवर,कॅमेऱ्याची यंत्रणा कार्यरत ठेवता येईल.
आपण सतत नित्य नव्याचा शोध घेत असता म्हणून,आपणास लिहीण्याचे धाडस केले.
आपला कृपाभीलाषी,
मनोहर प्र. बागुल
नाशिक
9422755027
Related complaints
-
LPG subsidy not receiving in accountAshwini / Sarkari Yojna February 15, 2020 / Nagapur / Maharashtraconsumer no. 34316 I am subscriber of Indane LPG, register in Sarang Gas Agency Reshimbagh Nagpur. My addhar is linked to my Account same document sub... -
माझा तिसऱ्या वर्षाचा निकाल अजुनही लागलेला नाही त्यामुळे मला पुढील शिक्षणासाठी खुपAmar Muneshwar / Sarkari Yojna August 13, 2019 / Kalyan-Dombivali / Maharashtraमाझा तिसऱ्या वर्षाचा निकाल अजुनही लागलेला नाही त्यामुळे मला पुढील शिक्षणासाठी खुप अडचणी येत असून पुढील शिक्षण सोडून देण्याची इच्छा होत आहे निकालामुळे ... -
School not allowed to getting admission on transfer basismenakshi / Sarkari Yojna July 16, 2019 / Panvel / MaharashtraMy daughter Kv student class 5 not allowed admission in Kv Panvel being Kv transfer case only. Trying since one and half month but no response from an... -
PMAY Customer care not responding - PMAY customer careAbhay T Joshi / Sarkari Yojna December 30, 2018 / Mumbai / MaharashtraThis is to bring to your kind notice that after repeated efforts for weeks the toll free numbers provided for the PMAY Customer care just don't respon... -
Subsidy of Toilet, built toilet before 3months but 2nd installment are not receiveSANJAY RANGANATH FULWARE / Sarkari Yojna February 21, 2017 / Thane / MaharashtraDear Sir I built toilet before 3months but 2nd installment are not receive. Please as soon as possible track this subsidy payment send department. And... -
Totally cheat customers take ₹30-₹10 per petrol fillingVirat patil / Sarkari Yojna January 9, 2017 / Solapur / MaharashtraTotally cheat customers take ₹30-₹10 per petrol filling When I was go to this HP petrol pump, I says to fill petrol of ₹100 but he fills of ₹70. When ...
Complaints
Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply