भेसळयुक्त दूध बनवत आहे शरीरासाठी खूप हानिकारक आहे

Complain ID : CCN050042   25  

Complaint Complaint Date: December 15, 2020
नमस्कार सर
मु पो गाळण ता. पाचोरा जिल्हा जळगाव
येथे एक मनुष्य अनिल नाना शिंदे हा गेल्या कित्येक दिवसांपासून भेसळयुक्त दूध बनवत आहे त्यासाठी त्याला त्याचे घरचे पण मदत करतात आणि हेच दूध मार्केटमध्ये तो नेऊन विकतो ज्यावेळेस कंप्लेंट करायचा विषय आला त्यावेळेस गावातील एक सुज्ञ तरुण म्हणून मी पुढे आलो समोर पाहिले ही परिस्थिती भयंकर आहे पण यावर लवकरात लवकर आळा बसला पाहिजे. विषारी घातक रसायन टाकून हा दूध बनवत आहे त्याची चौकशी झाली पाहिजे
व्यक्तीचे नाव व पत्ता- अनिल नाना शिंदे मु पो गाळण तालुका पाचोरा जिल्हा जळगाव. महाराष्ट्र
Complaint Against / To: अनिल नाना शिंदे

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.