घर खरेदी करताना भरलेले टोकन रक्कम परत मिळवण्या बाबत.

Complain ID : CCN037596   20  

Real Estate Complaint Complaint Date: February 24, 2019
  • Address: Dattkrupa HOUSING SOCIETY BLDG NO :A -4 ROOM NO:00-14; NERUL WEST MUMBAI 400707
माननीय मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब;

विषय:-घर खरेदी करताना बिल्डरला टोकन दिलेली रक्कम परत मिळवण्या बाबत.

मी विश्वनाथ राक्षे. गेल्या महिन्यात २६ जानेवारीला मी Wadhwa Wise City Panvel,येथे 1 BHK फ्लॅट माझ्या Rupay Card Swipe करून 50000 रुपये भरून बुक केला होता परंतु काही कारणास्तव मला या घराची बुकींग रद्द केली आहे.(पैसे भरलेले सबळ पुरावे माझ्या कडे आहे)
*तेव्हा मी त्यांना माझी भरलेल्या 50000 रुपये पुन्हा मला मिळवण्यासाठी विनंती केली तेव्हा मला त्यांच्या कडून आम्ही रक्कम परत करू शकत नाही असे उत्तर मिळाले.
मला खात्री आहे की तुम्ही मला मदत कराल.
मी तुमच्या मदतीची वाट पाहत आहे.

आपला विश्वासू,
विश्वनाथ सबाजी राक्षे.
संपर्क:-+९१९०२२२५५५२७ /+९१८८५०३३९८५७
Email: vishwanathrakshe@gmail.com

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.