Complain against Pathology Lab.

Complain ID : CCN060398   52  

Hospital Complaint Complaint Date: November 26, 2022
  • State :  Maharashtra
  • City :  Satara
  • Address: 2088/B/48 Kothawar Raviwarpeth Wai 412803
माझी मुलगी निधी राहुल नायकवडी तिला चौदाव्या वर्षी हायपर थायरॉईड रिझल्ट झाला होता, दोन दिवसानंतर ती अठरा वर्षाची होईल , चौदाव्या वर्षापासून Neo Marcazole ची गोळी घेत आहे.
पण कधी कधी ते hypothyroidism वर रिपोर्ट जातात पण कधी दोन ते तीन दिवसाच्या वर ब्लीडिंग होत नव्हते,तेव्हा सगळे औषध बंद करावे लागतात हळूहळू काही महिने ते नॉर्मल राहते, काही महिन्यानंतर परत hyperthyroidism वर येते असे चालले होते
15 जुलैला 2022 0.01( Normal Range 0.7 to 6.40), असा रिपोर्ट आला म्हणून पाच एम जी ची गोळी दोन टाईम चालू केली पण एक ऑगस्ट पासून bleeding सुरू झाले थांबत नव्हते म्हणून दहा ऑगस्टला 2022 परत ब्लड चेक केले तर <0.01 ( Normal Range 0.7 to 6.40), इथे रिपोर्ट चुकला misguide झाले व 5 mg गोळी 10 mg करण्यात आली.
त्यानंतर ब्लीडिंग तर काही कमी झालेच नाही ते होतच राहिले 16 ऑक्टोबरला 2022 परत ब्लड चेक केले तर t.s.h 97 पोहोचले होते, इतके भयानक t s.h. लेवल कधीच वाढलेली नव्हती,
म्हणून सगळे औषधे बंद केली एक महिन्यानंतर परत रिपोर्ट बघितले तर रेंज नॉर्मल वर आली आहे पण ब्लीडिंग काही अजून थांबले नाही.
एक ऑगस्ट पासून ची ब्लीडिंग चालू आहे , ते अजून पर्यंत चालू आहे,
सगळ्या टेस्ट केल्या सगळे नॉर्मल आले आहे, माझ्याकडे रिपोर्ट आहेत, माझ्या डॉक्टरांच्या बरोबर केलेले चॅट्स आहेत, आता ब्लीडिंग थांबावे म्हणून त्यांचे प्रिस्क्रीप्शन आह.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एवढे वाढलेल्या TSH आता नॉर्मल आले तरी बॉडीला हार्मोन्स ऍडजेस्ट व्हायला वेळ लागणार म्हणून ब्लीडिंग होत आहे, त्यांना जर मी आता जाऊन म्हटले मला रिटर्न मध्ये द्या तर ते त्या भानगडीत पडणार नाहीत.
अशा परिस्थितीत मी केस, कंजूमर कोर्टात टाकू शकते का?
Complaint Against / To: Pathalogy Lab

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.