Bus No 45 Saket to Thane station complaint

Complain ID : CCN063181   132  

Complaint Complaint Date: July 5, 2023
  • State :  Maharashtra
  • Address: Saket Complex Thane West
आज दिनांक ४ जुलै रोजी मी साकेत कॉम्प्लेक्स ते ठाणे बस नंबर 45 ची वाट बघत होती. तेव्हा बस माझ्या समोरून गेली त्यातल्या लेडी कंडक्टरने मला हातही दाखवला की थांबते करून पण बस ड्रायव्हरने बस जोरात काढली आणि सरळ घेऊन गेला बस टायमिंग 5 वाजताचा असूनही ती पाच मिनिटे आधी आली होती तरीसुद्धा थांबली नाही आणि निघून गेली . अशी बस पूर्ण रिकामी होती त्याचे दोन्ही दरवाजे बंद होते अशी रिकामी बस ठेवायची असेल तर ही सेवा सुरू ठेवण्यास काही अर्थ नाही ज्याचा काहीच उपयोग आम्हाला होत नाही

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply