पैशांसाठी कोणतीही सूचना ना देता माझ्या सेंटर मध्ये दमदाटी व शिवीगाळ केली बाबत तक्रार अर्ज.
Complain ID : CCN040199 23
Complaint
Complaint Date: August 7, 2019
- State : Maharashtra
- City : PimpriChinchwad
- Address: Bijalinagar
महोदय
मी सुनिता पाटील रा. शिवनागरी बिजलीनगर चिंचवड पुणे ३३, येथील रहिवासी असून मी लेटझरन ट्रैनिंग अकॅडेमि (महा/५६९/२०१९/पुणे) संस्थे अंतर्गत लूक्स ब्युटी ट्रैनिंग सेंटर चालू केले आहे व सादर ट्रैनिंग सेंटर मध्ये स्नेहल संतोष येळवंडे, मेहेर सनी सुंदरानी व हिरा चोथानी यांनी ऍडव्हान्स ट्रैनिंग घेणे कमी प्रवेश अर्ज भरले होते. सादर अर्जातील नियम व अति मान्य करून सदर ट्रैनिंग सेंटर मध्ये प्रवेश मिळवला होता. सदर कोर्सचे ट्रैनिंग आज मितीस पूर्ण झाले असून सदर तीनही महिलांची परीक्षा घेऊन कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र संस्थेमार्फत देणार होतो.
परन्तु सदर महिलांनी आमच्याकडे ऍडव्हान्स कोर्स पूर्ण केले असून प्रवेश घेताना सेन्टरचे सर्व अटी व नियम मान्य केले होते व पूर्ण शुद्धीत त्यांनी सदरचा कोर्स पूर्ण केला आहे.
परंतु मला फसवून माझ्या कडून पैसे परत मिळवण्याच्या कुटील हेतूने सादर महिलांनी माझे वडील शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत म्हणून मी काहीही करू शकते अशी धमकी दिली त्यानुसार निलेश हाके व प्रतीक्षा घुले हे दोन व्यक्ती कोणतीही सूचना ना देता माझ्या सेंटर मध्ये घुसले व आणून दमदाटी व शिवीगाळ केली. या दोंघांना काय अधिकार आहे चौकशी करणे किंवा खाजगी मालमत्ते मध्ये घुसून दमदाटी करणे किंवा जाब विचारणे?
या दोंघान विरुद्ध कारवाई करावी ही विनंती

Related complaints
-
I returned my parcel but refund not get yet pls give my refundkhushi Amit punjabi / Complaint August 1, 2019 / Ulhasnagar / MaharashtraI returned my parcel but refund not get yet pls give my refund I many times call to customer care but not solve my problems they not listening pls ref... -
Amanora chambers pune (Behind amanora mall pune) is assigning parking chargesAnonymous / Complaint July 11, 2019 / Pune / MaharashtraAmanora chambers pune (Behind amanora mall pune) is assigning parking charges even if the government has banned to take the charges. Please do the nee... -
Order not delivered on time - I had purchased tatasky connection onlineSharad Patil / Complaint July 9, 2019 / Pune / MaharashtraI had purchased tatasky connection online and my order status was shipped on 1st July but no call or response from their side -
Late land possession complain - Ahuja builder, Prasadham Ambernath mumbairavi singanad / Complaint July 9, 2019 / Mumbai / MaharashtraI have book flat in 2013 at scheme Prasadham Ambernath Mumbai Developer name Ahuja builders, promised possession was 2 years, still possession was not... -
I want my FD amount after maturity - Samrudh Jeevan multi state Co operative Ltd Shivaji nagar puneKanchan / Complaint July 5, 2019 / Pune / MaharashtraI m Kanchan nagar I want my FD amount from Samruddha-Jeevan-Multi-State-Multi-Purpose-Co-Operative-Society-Ltd-Register-Office-Shivaji-Nagar -
Refund of money - Prasanna Purple - Online Bus TicketsPrajakta kuldeep kamble / Complaint June 27, 2019 / Nagpur / MaharashtraSir, I had booked tickets of your bus of dtd 09.06.2019 from Pune to Nagpur with PNR no-94687237. Bus pick up time was 5.50pm from viman Nagar,hotel f...
Complaints
Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply