घरगुती गॅस चा टपरीवर वापर, यवतमाळ येथे अतिक्रमण करून भर रास्तेया वर चहा

Complain ID : CCN031862   33  

Complaint Complaint Date: May 19, 2018
Modified date: May 25, 2018
स्थानिक माईंदे चौक, यवतमाळ येथे अतिक्रमण करून भर रास्तेया वर चहा, , नास्ता चा टपरीवर घरगुती गॅस चा मोठेया प्रमाणात गैर वापर करत आहे, लोक रास्तेया वर गाडी लावून ट्रॅफिक निर्माण करतात.तसेच हे दुनाने बंद केल्या वर तेथेच मधपान करणे,येतेंया जातेय मुली वर टोंत करणे, शिविगाळ करणे व जोर जोररात आशील भाषेत शंभाषांन करतात. माईंदे चौक येथे शिवराय चहा पॉईंट,महालक्समी नास्ता,खर्चरा पॉइंट, बजरंग पॉईंट, आणि इतरही काही टप्रेया वर घरगुती गॅस वापर होत असलेल्या मुळे आम्ही स्थानिक रहिवाशी ना जीवाचा धोका निर्माण झाला आहे, , तरी आपणास आम्ही विनंती आहे की या वर कडक व दंडनिय कारवाई करावी..
Complaint Against / To: Gas agencies

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.