बँक लोन घेताना बळजबरीने कीड पोलिसी काढणे बाबत

Complain ID : CCN028722   75  

Banks Complaint Complaint Date: September 21, 2017
  • State :  Maharashtra
  • City :  Lasalgaon
  • Address: Bajarang Galli ,vinchur Tail- Niphad, Dist- Nashik
वरील विषय नुसार आयसी आयसी आय बँक लासलगाव शाखेतून मी २०१३ मध्ये शेतीसाठी पिक कर्ज घेतले परंतु ते कर्ज घेताना मला शाखा अधिकार्यांनी माझी इच्छा नसताना बळजबरीने कीड पोलिसी काढणे भाग पाडले(पोलिसी नं-17969530 ) त्या पहिल्या हपत्याची रकम ३०८५८=०० रुपये इतकी आहे आता मला ते लोन पुर्ण नील करावयाचे आहे परंतु त्या पोलीसीचीही रकम वजा करत नाही तरी योग्य न्याय मिळावा विनंती
Complaint Against / To: आयसी आयसी आय बँक लासलगाव

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply