ज्ञानेश्वर खुणे या व्यक्तीला मी 60200/-रुपये दिले आहे जागेसाठी 600scuire आहे ढगे मला बार्शी तर

Complain ID : CCN031674   29  

Consumer Complaint Date: May 4, 2018
Modified date: May 15, 2018
नमसकार सर माझी कॉम्प्लेइंट आहे की जागेबद्धल ज्ञानेश्वर खुणे या व्यक्तीला मी 60200/-रुपये दिले आहे जागेसाठी 600scuire आहे ढगे मला बार्शी तर त्या व्यक्तीने मला कोणतेही document दिले नाही जागेचे कागद पत्र पण दिले नाही मी ती जागा कॅन्सल केलेली आहे पण पैसे भी परत देत नाही आमचा करार भी झाला नाही कोणतेही त्या व्यक्तीने document दिले नाही मी गरीब माणूस आहे 3 ते 4 वर्षे झालेत काय करावं सुचत नाही मला खूप त्रास होत आहे तो व्यक्ती दारू पिऊन मला शिव्या देत आहे आणि म्हणतो की काय करायचं ते कर पैसे देत नाही मी पैसे चेक नि दिले आहे काही रोख दिले आहे माझी ही पहिली तक्रार आहे तुम्ही माझी तक्रार नीट ऐकावी व मला न्याय dyava खरच आपल्याकडे न्याय आहे की मी आपल्याकडे तळमळीने प्रार्थना करतो की माझे पैसे मला लवकरात लवकर मिळावे ही आपणास नम्र विनंती खूप खूप आभारी आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे रामकृष्ण नागनाथ पोरे मंगळवार पेठ बार्शी ताल, बार्शी दलजिल्हा सोलापूर 9923230021

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.