Beating

Complain ID : CCN045001   31  

Women Help Complaint Complaint Date: May 3, 2020
  • State :  Maharashtra
  • City :  Mumbai
  • Address: Maa Ashapura Hsg Soc B-wing 3rd Floor Room No. 317 Near Guru Nanak Hospital
मी काल पँसेज मधील लादी पुसत होती. नेहमी प्रमाणे आणि नेहमी प्रमाणे एक बाजुवाली भाभी आहे ती त्याच वेऴेला दुकानाला जाते पण त्या दिवशी भाभी दुकानावरून जाऊन पण आली आणि मी लादी पुसत होती.भाभी मला नेहमी आवाज देऊन सांगते बाजुला हो आणी नेमक त्या दिवशी ती एक बाजुवाला आहे त्याच्या दारामध्ये उभी राहीली आणि त्याच दार कधीच त्या वेळेला उघड नसत आणि त्या वेळेला तो बाहेरुन आला आणि भाभी ला बोलतो अरे भाभी उसे बोल ना रस्ता जानेके लिये दे वो क्यु नही देगी आणि मला तेव्हा कळाल भाभी माझ्या पाठीमागे उभी आहे तेव्हा मी लगेच बाजुला झाली आणि तिला रस्ता दिला आणि मी भाभी ला बोली भाभी आप मुझे आवाज देनेका ना आप दुसरे क्यो बोलते हो तर त्या वर मंगेश मला बोलतो येयेयेये कोणाला बोलीस आणि अंगावर धावून आला आणि माझ्या थोबाडीत मारली मी पण मारायला जाणार होती तर त्यांनी मला ढकलुन दिल आणि माझ्या पोटात लाथा मारल्या भाभी तिकडेच होती त्यावर माझ्या लहान बहिणीला मी आवाज दिला ती लगेच आली आणि मला उचलुन घेवून गेली आणि त्यावर मंगेश ने घरातुन एक बादली पाणी घेवून आला आणि आमचा बाहेर सोपा (Bed) आहे त्यावर पुर्ण ते पाणी टाकले आणि आणी घरात माझ्यी येत होता माझ्या बहिणीला आणि माझ्या १ वर्षाच्या पोराला मारायला त्यांना त्यांनी शिव्या दिल्या आणि ३ बाजुची घर आहेत ते पण त्याच्या बाजुने बोलतात कारण मी ते पण सांगते कारण कोरोनाच वातावरणामुळे आमच्या पँसेज मध्ये सगळी दिवस राञ पत्ते ,कँरम खेळतात त्यावर मला पटल नाही मी दोन वेळा बजावल आणि मग ३ वेळे शिव्या पण दिल्या आणि मी बोली तुम्ही नाही ऐकलात तर मली complaint करावी लागेल आणि त्याच दिवशी कोणी तरी complaint केली सगळ्या बाजुवाल्यांना वाटले मी केली त्यामुळे ते माझ्या Against आहेत आणि मंगेश म्हणुन आहे ते मुळ कारण तो सगळ्याना बसा कोरोणामुळे अस काही नाही होत अस बोलायचा आणि स्वता त्यांना बाहेरची लाईट लावून देत असे आणि त्यावर सगळ्यांना जमवून त्यांनी माझ्या विरूद्ध तक्रार केली तुमच्याकडे आपल्या नगरसेवेका कडे कारण नंतर जर मी complaint केली तर स्वता safe असणार त्यासाठी आणि तो माणुस BMC मध्ये कामाला आहे आणि भांडण होण्याआधी माझ्या घराकडे आला आणि मला सांगतो की बाजुवाल्यांना गरजेपुरती जवळ घ्यायच (plz Help Me) तोमाणुस काही करु शकतो एकतर त्याच्या डोक्यात कसली तरी गाठ आहे त्यावर त्याचे उपचार चालु आहे माझे आई वडिल पण घरी नाही आहे ते कामा निम्मीत गावी (सिंधुदुर्ग) मध्ये अडकले आहे आमच इकडे कोन ही नाही मामा आणि आत्या आहेत त्या पण १ माळा आणि ७ माळ्यावर राहातात माझी मदत करा
Complaint Against / To: Mangesh ghodke

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.