रोड वरील असलेल्या चहा ,पान,नास्ता टप्रेयया हटवणे बाबत

Complain ID : CCN030117   23  

Traffic Complaint Complaint Date: January 4, 2018
माईंदे चौवक्तलया काही समस्या जांच्यामुळे ् स्थानिक यांना त्रास सहन करावा लागत आहे रोड वरील चौकातील येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर लागणारया पान व चहा टप्रेय इतर काही यामुळे तिथल्या मूळ रहिवासीला येणारे जाणारे वाहतुकिस लोकांना त्रास सहन करावा लागतो या मुळे लोक भर रस्त्यावर गाड़ी लावून बिनधास्त पने रोड वर उभे राहून चाहा पान खर्रा सिगारेट ओढने रस्त्यावर घाण करने, रहिवासीचा फॅमिली वर Tont करणे चिड़िमारी करने एकमेकाला अशलील शिविगाल करने करने रोज रोज होणाऱ्या भनागाड़ी अशा ख़ुप काही असभ्य गोष्टी घडत आहे शाशन यावर ततपुरती कार्यवाही करतो प्रशासनाला माहित असून सुद्धा अनदेखा करतात की हा त्रास नेहमी साठी माईंदे चौवक्तलया राहिववयानं सहन करावा लागणार आहे असा प्रश्न पटू लागला आहे आम्ही रहिवासी करांची प्रशासनाला विनंती आहे की ह्या सर्व गोष्टी वर लक्ष्य केंद्रित करुण व नेहमी करीता उचित कठोर कार्यवाही करावी व भविष्यात होणाऱ्या अनर्थ घटना घडू देऊ नये , रहिवासी ची विनंती आहे सर्व गोष्टी का त्रास होउ नये यावर आळा बसावा ,आम्हालाआणि आमच्या परिवाराला होणाऱ्या त्रास संपवावा...आपला सुजाण नागरिक.. ,,
Complaint Against / To: रोड वरील असलेल्या चहा ,पान,नास्ता टप्रेयया

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.