रक्कम परत मिळण्याबाबत

Complain ID : CCN055934   79  

Hosting Server Complaint Complaint Date: December 15, 2021
Modified date: December 15, 2021
मी एक सामान्य पालक असून माझया मुलाच्या अकरावी बारावी चे शिक्षणासाठी नांदेड येथे ट्यूशन लवली होती व राहण्याची व्यवस्था ओम साई होस्टेल, आनंद नगर, नांदेड येथे ऑनलाइन ₹10000 ची रकम देऊन केली होती. पण प्रत्यक्ष पाहाता हया हॉस्टल मध्य एक रूम मध्ये अनेक मुलाना डांबून ठेवले जात होते. ह्या करणास्त आम्ही आमच्या मुलाला ह्या हॉस्टल मध्य ठेवण्यास नाकर दिला आणि आमचे बुकींगचे दहा हजरा रुपये हॉस्टेल मालकाला परत मागितले. वारंवार मागणी करून सुद्धा हॉस्टेल मालक उडवा उडवीचे उत्तर देऊन रक्कम परत करीत नाही.
सदर हॉस्पिटल मालक संतोष बोंडलेवार (098239 57111) हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून त्यांनी आपल्या केबिनमध्ये आपला फोटो लावलेला आहे. हा व्यवहार अनेक पालकांसोबत झालेला आहे ज्यांचे पाल्या तिथे राहायला तयार नाही त्यांनी त्यांच्या कडून घेतलेली ऍडव्हान्स रक्कम परत केली नाही असे लोक सांगतात. साहेब मागील दोन वर्षापासून कोरोना मुळे लोकांची आर्थिक परिस्थिती ही खूप बिकटाचि आहे. आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी लोकांनी एक एक पाय जोडून पैसे जमा केलेले आहे अशा प्रकारे आपल्या नावाखाली आपल्या काँग्रेसचा कार्यकर्ता लोकांचे पैसे बुडवत आहे. करिता याची नोंद घ्यावी आणि आमची रक्कम परत मिळवण्यासाठी आमची मदत करावी ही विनंती.
आणि या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला तंबी द्यावी जेणेकरून काँग्रेसची प्रतिमा सामान्य माणसात मलीन होणार नाही.
शारिक शेख
(पालक)
यवतमाळ
09423433670

15 डिसेंबर2021


Complaint Against / To: Santosh bondlewar (098239 57111) om sai hostel, anad nagar, nanded

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.