False commitment (fraud)

Complain ID : CCN046773   26  

Fake Company Complaint Complaint Date: July 25, 2020
माननीय साहेब,

साहेब, जरा माझी समस्या पण बघा, मीरा रोड मधे एक मानूस माझासी ४५,००० घेतला होता नवीन बाइक सठी जनेवारी २०२० ला, तो बाइक ची डीलिंग करतो मनून, आता तो पैसे पण नहीं देत आणि बाइक पण नाय देत, आणि तो माझा नंबर पण ब्लोक केला। कोविड१९ मदे माझी नोकरी पण गेली साहेब, मला खुप गराज आहे पाइस्यंची कृपया मदद करा साहेब। माझी मुलगी चा एडमिशन पण नहीं घेऊ सकला मी पैसा मुले,
त्याचा नाव हेमल निर्मल आहे आणि त्यचा मों न. 8828995997 आहे, आणि विवेक गुप्ता 9004469832 हे ह्याचा पार्टनर आहे। ह्यान्नी कीती लोकन्ना फसवला एसेल। माझा से पन फ्रॉड केलाय।
ह्यानी माजासी पैसे घेउन 6 माह जले, आणि बाइक पन नहीं दिला आणि पैसे पन नाही। आता मज़ा नंबर ब्लोक केला। कोनी मदद करा साहेब।
दूसरा लोकांचा फोन वरून फोन करता करता तो में माधी फक्त १०,००० रुपए दिला। आता परत तो फोन उचलत नाही।
साहेब खूप गरज आहे मला कृपया करून माझे पैसे मिलवा साहेब।

तुमचा
मुकेश सोनार
९८२१७९७९२६
Complaint Against / To: Hemal nirmal

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.